Dictionaries | References

कळभंट

   
Script: Devanagari
See also:  कलभंट , कलभंत , कळभंड

कळभंट

 वि.  कलहशुर ; भांडण - तंटा करण्यांत पटाईत , तत्पर ; भांडकुदळ . ' पाटील , कुलरर्णी बरेच कलभंद असले तर ...' - गांगा ८५ .' निशंक निलाजिरा कळभंट । टौणपा लौंद धट उद्धट । ' - दा २ . ३ . ३२ . ( सं . कलह + भंड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP