Dictionaries | References क कव्हा Script: Devanagari See also: कभा , कमा , कल , कलं , कलकन , कलकर , कलदिशी , कलदिशीं , कळं Meaning Related Words कव्हा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वेढा ; गवसणी . ' आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें । ' - ज्ञा ११ . ३५९ . ( कवळ ) पु. बुंद ; काफी . ( अर . कव्हा ) पु. भाडण - तंटा ; झगडा ; कलागती . ( क्रि०लावणें ; भाडणें ; करणें ; भाजणें ; लागणें ). ' बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां । - ज्ञा . ६ . १६ . ( सं . कलह + भंड ) पु. बुंद ; कॉफी कवा अर्थ १ पहा . ' शबाजादे यासही कव्हा द्यावा ' - रा ५ . २२ . ( अर . कह्वा ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP