Dictionaries | References
e

Euphorbiaceae

   
Script: Latin

Euphorbiaceae

भौतिकशास्त्र  | English  Marathi |   | 
   एरंड कुल, यूफोर्बिएसी

Euphorbiaceae

राज्यशास्त्र  | English  Marathi |   | 
   एरंड कुल, यूफोर्बिएसी
   पॅरा व सीरा रबर, एरंड, शेर, टॅपिओका, आवळा, पानचेटी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, एंग्लर व प्रँटल यांच्या आणि बेसींच्या पद्धतींत याचा अंतर्भाव भांड गणात (जिरॅनिएलीझ)
   परंतु हचिन्सन यांनी एरंड गणात (यूफोर्बिएलीझ) केला आहे. प्रमुख लक्षणे- औषधी, क्षुपे व क्वचित वृक्ष, दुधी चीक बहुधा आढळतो. बहुधा साधई एकाआड एक पाने, कधी चषकरुप फुलोरा, सच्छद, लहान, एकलिंगी फुले, कधी पाकळ्या नसतात, केसरदले अनियमित (संख्या)
   किंजदले तीन,किंजपुट एक व ऊर्ध्वस्थ, तीन एकबीजी कप्पे, बोंड फळात पुष्कयुक्त बीजे, क्रोटन, ऍकॅलिफा, पानचेटी बागेत लावतात

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP