Dictionaries | References

घरच्यानें म्‍हटले भांड, जनानें म्‍हणावें रांड

   
Script: Devanagari

घरच्यानें म्‍हटले भांड, जनानें म्‍हणावें रांड

   घरातील माणसास आपण वाईट बोललो म्‍हणजे लोकहि त्‍याप्रमाणेच त्‍यास बोलतात. आपल्‍या माणसाची बाहेर प्रतिष्‍ठा आपण ठेविली पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP