Dictionaries | References

धकाधकीचा मामला

   
Script: Devanagari

धकाधकीचा मामला     

दंगाधोक्याचा काळ, प्रसंग.
भांडणें, वाद इत्यादि जींत अवश्यमेव असतात अशी चळवळ, कार्य, ‘धकाधकीचा मामला। कैसा धडे अशक्यला।’ -दा १९.१०.२२.
धकाबुकी, झोंबाझोंबी, धांगड धिंगा अशी स्थिति. ज्यालां करवत नाहीं, सोसत नाहीं त्यानें चळवळ, राजकारण इ. त पडूं नये. ‘ धकाधकीचा मामला। कैसा घडे अशक्ताला॥ ’ -दा १९.१०.२२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP