Dictionaries | References न नखानें तुटेल त्यास कुर्हाड कशास पाहिजे! Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नखानें तुटेल त्यास कुर्हाड कशास पाहिजे! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जी गोष्ट सुलभपणें होऊं शकते ती करण्यास व्यर्थ आटापीटा कशासाठी करावा ! चिलीट मारण्यास गदा कशाला ! आपल्याच दुष्कृर्यांनी आपल्याच माणसांकडून आपल्यावर आलेलीं संकटें. तवानीं अंग खाजविलें असतां त्याचें विष बांधून खरुज होते यावरुन. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP