Dictionaries | References क काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जेथे एकदां काडीचा शिरकाव झाला तेथे मुसळीचाहि शिरकाव लवकरच होऊं शकतो. एकदां फूट पडली म्हणजे ती वाढतच जाते. एकदां एखाद्या गोष्टीत बोट शिरकले म्हणजे तेथे पूर्ण प्रवेश होण्यास वेळ लागत नाही. तु०-चंचुप्रवेशे मुसलप्रवेशः। Related Words काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव शिरकाव काडीचा धांव बुडत्याला काडीचा आधार धांव घालणें धांव धांव, जो बेध लिखासो पाव मुलाची धांव आईपावेतों सरडाची धांव कुंपणापर्यंत गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा जेथें बाव, तेथें तान्हेल्यांची धांव गांव तेथे लाव जेथे अजमत, तेथे करामत तेथे धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त घर मोकळें, तेथे कुतरें भोंकलें जेथें खीर खाल्ली तेथे राख खावी काय जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना जेथें नाहीं वस्ती, तेथे घुबड घाली मस्ती जेथे नगार्याची घाई, तेथे टिमकी तुझें काई (जेथें) नगार्याची घाई, तेथे टिमकीचें काई आत्मबुद्धी असे, तेथे प्रीति न ठसे entering जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव काडीचा चोर फाशीची शिक्षा धांव ठोकणें धांव धांव धांवले, फजीत पावले जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड (कशास) येते? जेथें प्रतिष्ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्ठा न करून घ्यावी राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची धांव त्याप्रमाणें धांव धांव धांवलें आणि तारीकडेन पाऊं रावलें पाण्याची धांव समुद्राकडे आणि बायकांची धांव सोन्याकडे मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं कर्मानें धांव घेणें अंधळ्याची धांव कुडापर्यंत सरड्याची धांव कुंपणापर्यंत मनुष्याची धांव राजा पावेतों दैवानें धांव करणें दैवानें धांव घेणें जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात इच्छा तेथे मार्ग जेथें धर्म, तेथे जय जेथे गाय तेथे वासरूं दया तेथे देव नाहीं तेथे माती काष्ठ नाहीं तेथे अग्नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगीसुद्धां जाणार नाहीं राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची त्याप्रमाणें जाणे मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची आनंदाच्या वार्ता, तेथे सांगे रडकथा उधारीचा धंदा, तेथे कवडीचा फायदा उभारले राजवाडे, तेथे आले मनकवडे कुर्हाडीचा घाय, तेथे बघतोस काय गांव (आहे) तेथे महारवाडा (आहे) जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो चतुराईने वागे, तेथे पाहाणें नलगे there at that place in that location उचलली जीभ लावली टाळ्याला, तेथे विचार कसला घरीं दारीं रुसलें, तेथे कोणाचें काय गेलें गरीबी प्रवेश करिती, तेथे प्रीति सोडून जाती गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला जेथें अडचणी पडती, तेथे चतुराई धीर देती जेथें आपलें धन, तेथे आपलें मन जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती जेथें जमल्या दोघी, तेथे झाली उघीदुघी जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा जेथे पापाचा संभव, तेथे पुण्याचा अभाव चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें सरडयाची धांव कुंपण गांठते आणि गरीबाची ताकद तोकडी पडते आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें कानडीनें केला मराठी भ्रतार। सुखाचा विचार तेथे कैंचा।। जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती जेथें उत्तम मध सांपडतो, तेथे उत्तम लोंकर सांपडते जेथें स्वेच्छेनें आहे स्वारी, तेथे पाऊल हलक्या परी जेथे मोहरा वेंचल्या तेथे गोंवर्या लावण्याची वेळ येणें जैसा जेथे जीव देखावा, तैसा तेथे पैका वसूल करावा जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही entrance जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये penetrating price total head room काडीचाही अॅडमिशन ingression तळ्यां बुडिलो शेळ्या थाइ धरता नख शिरणें अणस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP