Dictionaries | References

खोट्‌याचे कपाळी कुर्‍हाडीचा घाव

   
Script: Devanagari

खोट्‌याचे कपाळी कुर्‍हाडीचा घाव

   खोटे काम केलें असतां केव्हां ना केव्हां तरी ते उघडकीस येऊन त्‍याचे फळ मिळाल्‍याशिवाय राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP