Dictionaries | References ल लोकांच्या साहाय्याची गरज नाहीं, हीच दुःखाची ग्वाही Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लोकांच्या साहाय्याची गरज नाहीं, हीच दुःखाची ग्वाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कुणाच्या साहाय्याशिवाय सुखाची वृद्धि होणें शक्य नाहीं, उलट साहाय्याचें अभावीं सुखाला ओहोटीच लागेल, तेव्हां साहजिकच दुःखाला सुरुवात होईल. दुःखाचे वेळींहि जर साहाय्य न मिळालें, अथवा घेतलें नाहीं, तर दुःख दूणावेल. ज्याला दुसर्याच्या मदतीची जरुर लागत नाहीं, त्यापासून दुःख दूर असतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP