Dictionaries | References व वरण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वरण हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : चयन, चयन Rate this meaning Thank you! 👍 वरण A dictionary, Marathi and English | Marathi English | | A highly tasteful dish of pulse. Choosing or accepting in marriage. 2 Appointing, designating, selecting for. An ulcer. Rate this meaning Thank you! 👍 वरण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A highly talseful dish of pulse. Rate this meaning Thank you! 👍 वरण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun शिजवलेली डाळ पातळ करून केलेले कालवण Ex. मला वरण भात आवडतो MERO COMPONENT OBJECT:पाणी डाळ ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmদাইল bdमुसुर दालि gujદાળ hinदाल kanಉಶ್ಲಿ kokदाळीचो रोस mniꯍꯋꯥꯏ꯭ꯊꯣꯡꯕ nepदाल panਦਾਲ sanआम्लसूपम् tamபருப்பு telపప్పు urdدال Rate this meaning Thank you! 👍 वरण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. न. स्त्री. ( कों . ) गवताचा भारा . वरंड पहा . पु. क्षत ; व्रण पहा . लग्न ; विवाह . पट्ट महिषीचे वरण । भौमासुराचे निर्दाळण । - एभा ३१ . ३८३ . डाळीचे कालवण . याचे - दोन प्रकारः आंबट व गोड . शिजवलेली डाळ पातळ करुन भातावर वाढतात ते . वरान्न पहा . [ सं . वर + अन्न ] म्ह० वरण दाटणी आणि बायको आटणी . नेमणूक ; निवड ; पसंती . [ सं . वृ - वरण ] वरणी - स्त्री . वधूवस्त्र ; अष्टपुत्री . ती पिंवळी वरणी नेसली होती . - झांमू ८१ .०भात पु. पाळीने अनेक ब्राह्मणांनी करावयाचे अनुष्ठान , देवाची आराधना . ( क्रि० देणे ; घेणे ). नुसते वरण आणि भात ; साधे जेवण . ( ल . ) नवर्यापेक्षां बायको वय , उंची , बांधा इ० त मोठी असत ते जोडपे . आतां अंमळ मुलगा आहे बसक्या बांध्याचा आणि पोरीची जात पडली उफाड्याची म्हणून वरणभात व्हावयाची भीति ! - गडकरी ( वेड्यांचा बाजार ). अशा अनुष्ठानाची पाळी , वेळ ( दर एकाची ). ( दैवज्ञ ) वरातीच्या वेळी लागणारे - पांच नारळ , साडी व खण - इ० सामान . ( दैवज्ञ ) तेलफळाच्या वेळचे सामान ( नारळ , खारका , खजूर , बदाम इ० ). - बदलापूर २३६ , २४० .०लावणे सोय लावणे ; पाळी देणे . प्राप्तीचे साधन मिळवून देणे . वरणीय - वि . वरावयाचा ; निवडावयाचा ; वरण्यास लायक , योग्य . वरणे - उक्रि . लग्न लावणे ; विवाह करणे . बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते । - ज्ञा ६ . ४५३ . नेमणे ; अधिकृत करणे . पसंत करणे ; सत्पथा वरुनी । - मोभीष्म ११ . १०९ . धारण करणे . पांडवभये पलायन वरिले असतां रणी अनीकांही । - मोकर्ण १ . २३ . Rate this meaning Thank you! 👍 वरण A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | वरण m. 1.m. a rampart, mound, [L.] a causeway, bridge, [L.] वरुण the tree Crataeva Roxburghii (also called and सेतु; it is used in medicine and supposed to possess magical virtues), [MaitrS.] &c. &c. any tree, [W.] a camel, [L.] a kind of ornament or decoration on a bow, [MBh.] वरुण a partic. magical formula recited over weapons, [R.] (B.) N. of इन्द्र, [L.] N. of a country, [Buddh.] (pl.) of a town, [Pāṇ. 4-2, 82] (cf.[Kāś.] on [Pāṇ. 1-2, 53] )वरण n. n. surrounding, enclosing, [L.] keeping off, prohibiting, [L.] वरण n. 2.n. the act of choosing, wishing wooing, choice of a bride, KātyŚr.; [MBh.] &c.पूजनादि honouring &c. (), [L.] वरण m. m. pl. the sacred texts recited at the choice of a priest, [ĀpŚr.] वरण a &c. See p. 921, col. 1. Rate this meaning Thank you! 👍 वरण Shabda-Sagara | Sanskrit English | | वरण n. (-णं) 1. Appointing, selecting, choosing. 2. Surrounding, in- closing. 3. Screening, covering. 4. Nourishing, supporting. m. (-णः) 1. An outer building, an enclosure, a wall of masonry, &c. raised on a mound of earth. 2. A causeway, a bridge. 3. A camel. 4. A tree, (Capparis trifoliata.) 5. Any tree. f. (-णा) A rivulet, running past the north of Benāres, into the Ganges, now called the Barunā. E. वृ to choose or appoint, aff. ल्युट् . ROOTS:वृ ल्युट् . Related Words वरण गर्नु वरण करना वरण अंधळें वरण रोग मसाला, विटल वरण कढी भात वरण घाटणें वरण दाटणी बायको अटणी नवर्याला मिळेना कात (कट), धेडा मागतो वरण वरण लावणें स्वयं वरण selection भातापेक्षां वरण जास्त असणें वरणे ಅರಿಸು ਅੰਗੀਕਾਰ ਕਰਨਾ বরণ করা বৰণ কৰা ବରଣ କରିବା વરણ કરવું വരിക്കുക वरण दाटणीं, आणि बायको आटणीं वरण दाटणी आणि बायको आटणी आम्लसूपम् दाळीचो रोस ಉಶ್ಲಿ दाल पसंत करप দাইল દાળ പരിപ്പ് गांवांनी गांव निजे, आळशिणीचें वरण शिजे डाळ शिजत नाहीं आणि वरण उकळत नाहीं नवर्याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण हाटांत तुरी, रांडे वरण कां करीनास? मुसुर दालि دال ఎన్నుకొను பருப்பு పప్పు ਦਾਲ ଡାଲି गनाय pick choice தேர்ந்தெடு option ডাল glass selection वरान्न वरना selection rule रोज्नु theory of consumers's choice ढक्कू मंडोसरी selection ratio मंदोसरी nuclear selection rule सांवरण राजाप्रधान सोडणें राजा सोडणें फ(फु)ळकवणी पोळीवरण pleural cavity खाट्या घुटें शम्बरण random selection भरत्या अंत्रावरणदाह शाल्योदन फळकवणी दाळ घालावी दाटणींत लेक घालावी अटणींत चारहि ठाव जेवण चारी ठावांचें जेवण डाळ घालावी दाटणींत आणि बायको घालावी अटणींत डाळ घालावी दाटणींत आणि लेक घालावी अटणींत पतिंबरा पळा सारवणे अंधळें धेडा आमसूल डव्हळा नवरा रडतो तरणास, वर्हाडी रडतात वरणास पोटांत नाहीं वाढ अन् जीव करतो लाड खाटी कढीची पाळ वरणा धूण natural selection अटणी कारवणें अच्छोदा अयोमुखी दाळ डोळस अलंबुषा ब्लेष्कम् सुनर्तकनट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP