Dictionaries | References

आटणी

   
Script: Devanagari
See also:  आटखोर , आटणें , आटताकाळ , आटदार , आटप , आटपणें , आटपता , आटपळ , आटपसार , आटपाअटप , आपटणें , आपटणें धोपटणें , आपटणेंधोपटणें , आपटा , आपटाआपट , आपटी

आटणी

  स्त्री. अटणी पहा .
   अ मध्यें पहा .
  स्त्री. छळ ; जाच ; जाचणुक ; हाल अपेष्टा ; कोंडमारा . ( आटणें )
   मूस . जन्म कर्माची आटणी । - दा ३ . १ . २ .
   नाश . हे महाभूतांची फुडी । आटणी देखा ॥ - ज्ञा ६ . २९० .
   श्रम ; त्रास . नेणतां सोसिली तयाची आटणी । - तुगा १५३२ .
   आटविणें . त्याची जंव जंव आटणी कीजे । तंव रसपाक ते शर्करादि निपजे । - रंयो ८ . २८ .
०पडणें   क्षीण होणें ; व्यर्थ खर्ची पडणें . एर्‍हवीं नरदेहाही येवढें । धन आटणीये पडे । - ज्ञा १८ . ६१६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP