Dictionaries | References

मूस

   
Script: Devanagari

मूस

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : चूहा, एल्क, चूहा

मूस

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  ल्हान उडपी जीव   Ex. पावसाच्या दिसांनी खूब मूस जातात
ATTRIBUTES:
उडपी
HYPONYMY:
मूस म्होंवामूस किट्टी त्सेत्से घोडेमूस
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমাখি
bdथामफै दांग्रा
benমাছি
gujમાખી
hinमक्खी
kanನೊಣ
malഈച്ച
mniꯍꯌꯤꯡ
nepझिङा
oriମାଛି
panਮੱਖੀ
sanमक्षिका
tam
telఈగ
 noun  चड करून सगल्या सुवातांचेर मेळटा असो उडपी किडो   Ex. नितळसाण नाशिल्ल्या कारणान पुराय घरांत मूस भिरभिरतात
ATTRIBUTES:
उडपी
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुसक
Wordnet:
asmমাখি
bdथामफै
hinमक्खी
kasمٔچھ
marघरमाशी
nepझिँगो
oriମାଛି
panਮੱਖੀ
sanमक्षिका
telఈగ
urdمکھی
   See : सांचो, एल्क

मूस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   to carry off water. 5 m R Trace, track, vestige. v लाव, काढ, लाग, निघ.

मूस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A crucible. A matrix, mould.
  m  Trace.

मूस

 ना.  आटणी , ओतणी , छाप , ठसा , साचा ;
 ना.  घडण , रचना .

मूस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : साचा, एल्क

मूस

  स्त्री. 
   सोनें , चांदी आटविण्याचें पात्र ; धातूचा रस करण्याचें पात्र ; आटणी .
   सांचा .
   ( यंत्र , शरीर , काम , योजना , बेत इ० ची ) घडण ; रुप ; आकार ; रचना ; घाट ; ठेवण ; घडी ; जम . कामाची मूस एकदां फुटली म्हणजे जमत नाहीं .
   ( ल . ) योजना ; मसलत ; युक्ति . तुमची मूस समजली - साधली - बिघडली .
   ( राजा . कु . ) खाजणार्‍या शेताच्या बांधाच्या आंत सांचणारें पाणी बाहेर जाण्यासाठीं बांधांत केलेलें दार ; गोरी .
   ( गो . ) माशी .
  पु. ( राजा . ) माग ; शोध ; मार्ग ; पत्ता . ( क्रि० लावणें ; काढणें ; लागणें ; निघणें - मागमूस ). [ सं . मूषा ] ( वाप्र . )
०उतरणें   ओतणें काढणें बनणें - ( एखाद्या सुंदर व घाटदार शरीराच्या माणसाबद्दल उपयोग . ) शरीराचा आकार सुंदर असणें . काय हो मूस उतरली - ओतली आहे ?
०धरणें   ( व . ) गांठ बसणें . येणें . मानेला मूस धरली .
०गोष्टीची   बोलण्याची फुटणें फुटणें - एखादी गुप्त गोष्ट फुटणें ; तिचा बभ्रा होणें , लोकांत पसरणें . ऐंसा मनसबा जालाची मूस फुटली आहे . - पेद ६ . १४९ .
०मारुन   - ( ताप वगैरे आला असतां ) मुडगुशी मारुन निजणें ; गुडघे पोटाशीं घेऊन व डोकें खालीं करुन निजणें .
निजणें   - ( ताप वगैरे आला असतां ) मुडगुशी मारुन निजणें ; गुडघे पोटाशीं घेऊन व डोकें खालीं करुन निजणें .
०मारग   पु पत्ता ; खूण ; अवशेष ; तपास ; मार्ग ; माग ; शोध ; ( क्रि० लावणें ; पाडणें ; काढणें ; लागणें ; पडणें ; निघणें ; उमटणें ; उमगणें . ) घातला परी लाग । कीं कोठें नाहीं मूसमारग । - नव १५ . ३ . [ मूस + मार्ग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP