Dictionaries | References ठ ठसा Script: Devanagari Meaning Related Words ठसा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A stamp or an impression. v दे, कर, पाड. 2 A stamping instrument: also a mould in which shapes and figures are engraven. 3 A dint of the forming hammer. 4 fig. An impression on the mind. v पड. ठसा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A stamp or an impression. A stamping instrument. An impression on the mind. ठसा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चिन्हा , छाप , मुद्रा , शिक्का ;ना. ओतणी , छापा , मूस , साचा . सोरा ;ना. परिणाम , प्रतिबिंब , प्रभाव ( मनावर इ .). ठसा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण Ex. रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो HYPONYMY:डाग चटका टिळा मुद्रा पदचिन्ह पादुका ओरखडा स्वस्तिक शिक्का त्रिवली चंद्र चांदणी सामुद्रिक खुराचे चिन्ह ठसा छाप व्हिजा छपाई टिपका अंगठा ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:छाप चिन्ह चिह्नWordnet:asmচাপ bdआगान benছাপ hinनिशान kanಗುರುತು kokखुणो malപാട് mniꯃꯃꯤ nepनिशान oriଚିହ୍ନ panਨਿਸ਼ਾਨ telగుర్తు urdنشان , چھاپ , عکس noun ज्यावर वेल, फूले इत्यादी कोरलेले असतात लाकडी वा धातूचा तुकडा जे कापड इत्यादीवर दाबले असता ठसा उमटतो Ex. ह्या ठशाला लाल रंगात बुडवून कापडावर ठेव. HYPONYMY:शिक्का ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmছাপা bdस्थाम्प benশিলমোহর gujછાપો hinठप्पा kanಅಚ್ಚು kasچھاپہٕ پٔٹ kokछाप oriଛାଞ୍ଚ sanमुद्रिका telముద్రద్దిమ్మ urdٹَھپّا , چھاپا , تھاپا noun एखादी वस्तू किंवा जागा ह्यांवर उमटलेली वा उमटवलेली, अक्षरे,चित्रे ह्यांपासून बनलेली खूण Ex. रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो. HYPONYMY:बुट्टी मुद्रण गोंदण ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:छाप चिन्ह चिह्न निशाणीWordnet:asmছাপ bdसेबखांनाय gujછાપ hinछाप mniꯌꯦꯛꯄ urdچھاپ , چھاپا , چھپائی See : प्रभाव, साचा ठसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मुद्रा ; छाप ; शिक्का . ( क्रि० देणें ; करणें ; पाडणें ). आकार , रूप . ते न मोडतां अळंकारठसे । - एभा २८ . २६४ . २ ( आकृती इ० चा ). छाप मारण्याचें साधन , साचा , हत्यार . ३ ठोका ; धाव . ४ ( ल . ) मनावर पडलेले प्रतिबिंब ; समजूत ; ग्रह . ( क्रि० पडणें ). ५ ( ल . ) अधिकार ; छाप ; मान . परगणें पाटिल तुमचा सासरा जिकडे तिकडे ठसा । - पला ८६ . ६ ( ल .) प्रसिध्दि ; कीर्ति . आम्ही याज्ञिक या आवेशा । पिटिती ठसा तिहीं लोकीं । - एभा ५ . १४७ . त्रिभुवनीं याचा । ठसा नलगे पुसावे । - तुगा २८५ . ७ प्रकार ; रीत . पावोनियां मुक्त दशा । देही भोग भोगी कैसा । त्यासि त्यागाचा कोण ठसा । हृषीकेशा सांगिजे । - एभा १० . ७३९ . ८ स्थिति . एक ज्ञान पावोनि जाहला पिसा । पडिला अव्यवस्थ ठसा । - एभा ११ . १०१७ . ९ ( व . ) कफाचा बेडका . १० अक्षरांचें चिन्ह ; धातूचा टाईप . [ सं . स्था ; ठसणें ; हिं . ठसा ] ठसील , ठसोल - वि . ठशांचें . कोठील म्हणाल ठसील नाणीं । - वेस्वसी ११ . ७९ . ठसेकागद - पु . स्टांपकागद . ठसेवाला - पु . ठसा बनविणारा माणूस ; इं . फौंडर ; पंचमेकर . Related Words ठसा ठसा ठस भरा हुआ छाप कचाकच भरिल्लें भरगच्च છાપ ಒತ್ತಿ ಒತ್ತಿ ತುಂಬಿರುವ ലോകപ്രശസ്തമായ ছাপ खुणो പാട് print निशान impression stamp چھاپ ਛਾਪਾ ਨਿਸ਼ਾਨ മുദ്ര గుర్తు imprint نِشان નિશાન ಮುದ್ರೆ ଚିହ୍ନ मुद्रा upshot event consequence सेबखांनाय ಗುರುತು चिह्नम् அச்சு आगान depression அடையாளம் চাপ result outcome effect issue finger impression process stamp impression of seal gastric impression renal impression inferior impression pancreatic impression stamping die trigeminal impression cardiac impression metal block drip impression durometer impressor dater plugged impression colic impression form rubber stamp wood cut समोशी rain print impression fossil palmarprint bead-sleeker blind stamping footprint blanking core print वावाची अवटी finger print रवळणें date stamp उमटवणे अंतर्यामीं वास करणें आंगठसा टाईप ठाक ढाळपेटी बादशहाची ओळख देणें बेटमोरा साचा संचक बेटणें छापणे जिवाच्या गांठी बांधणें छापणें डायपंच stamping सुवर्णमुद्रा टकें मोरतब मोर्तब खुणा ओठणें शिक्का टाक पायाचे अंगठे मुलाला चोखटे, अंगठयाच्या पुरावा दस्तैवजांत भरावा असर उमटणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP