Dictionaries | References म माशी Script: Devanagari See also: माशीचें झाड Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माशी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun भूमि की एक माप Ex. एक माशी दो सौ चालीस वर्ग गज के बराबर होती है । ONTOLOGY:माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমাশী gujમાશી kasماشی oriମାଶୀ urdماشی Rate this meaning Thank you! 👍 माशी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Used in accounting for or noticing a loss or other evil occurrence. flower. māśī a Relating to the weight मासा. Used in comp. with the numerals; as एकमाशी, दुमाशी, तिमाशी, चौमाशी. Rate this meaning Thank you! 👍 माशी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A fly. The bead or sight of a gun.माशा मारत बसणें Be without occupation. Rate this meaning Thank you! 👍 माशी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun दोन पंख असलेला छोटा किटक Ex. शेणावर माशा भिणभिणत होत्या. ATTRIBUTES:उडणारा HYPONYMY:घरमाशी मधमाशी गोमाशी त्सेत्से ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मक्षिकाWordnet:asmমাখি bdथामफै दांग्रा benমাছি gujમાખી hinमक्खी kanನೊಣ kokमूस malഈച്ച mniꯍꯌꯤꯡ nepझिङा oriମାଛି panਮੱਖੀ sanमक्षिका tamஈ telఈగ noun बंदुकीच्या टोकावर असलेला उंचवट्यासारखा भाग ज्याच्या सहाय्याने नेम धरण्यात येतो Ex. शिपायाची नजर माशीवर केंद्रित आहे. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मासकी मख्खी मखीWordnet:benমাছি gujમાંખી hinमक्खी kanಕೋವಿನೆಲೆ malതോക്കിന്കുഴലിന്റെ അറ്റം oriବନ୍ଧୁକର ମକ୍ଷୀ See : घरमाशी Rate this meaning Thank you! 👍 माशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. मासा नामक वजनासंबंधीं . समासांत संख्यावाचकांसह योजतात . जसें - एकमाशी - दुमाशी - तिमाशी - चौमाशी . स्त्रीन . एक झुडूप . याच्या पानांचा पलिस्तर मारण्यांत उपयोग करितात . याला अतिशय लहान , माशीसारखें फूल येतें . स्त्री. मक्षिका . एक घरांत आढळणारा सपक्ष जीव , कीटक . नेम धरण्यास उपयोगी असें बंदुकीच्या तोंडावरच माशीसारखें चिन्ह ; मासकी ; मखी . [ सं . मक्षिका ; प्रा . मक्खिआ ; पं . मक्खी ; सिं . मखी ; हिं . गुज . माखी ; हिं . मछिआ ; बं . माछी ; फ्रेंजि . मखी ] म्ह० ( व . ) माशी पादली = माशी शिंकणें याअर्थी . ( वाप्र . ) माशा उडवणें - स्वस्थ बसणें . माशा खाणें , गिळणें - मूर्ख , गोंधळलेला , बावरा झालेला दिसणें . गमणें ; रेंगाळणें ; चाचपडणें . माशा मारणें , मारीत बसणें - निरुद्योगी बसणें . माशी लागणें - दागिना इ० च्या वरील मुलामा , पातळ पत्रा झिजून आंतील लाख दिसूं लागणें . एखादें कामं चालू असतां तें मध्येंच थांबणें ; अडणें . पण कुठें माशी लागली ? - नाकु ३ . ७७ . मळमळूं लागून वांति होणें .०शिंकणें ( हानि किंवा अनर्थकारक गोष्ट घडून येण्यास क्षुल्लक कारण दाखविणार्या माणसाच्या उपहासार्थ योजतात ) हरकत येणें ; अडथळा येणें ( माशी शिंकणें ही गोष्ट अशक्य तेव्हां असेंच असंभवनीय कारण सांगून कार्य बंद ठेवणारास उद्देशून उपयोग ). नाका तोंडावरची माशी न हालणें , माशी न हालणें गरीब स्वभावामुळें कांहीं न बोलणें . माशीला माशी ( नक्कल करितांना मूळच्या लेखांत शाईवर माशी बसून डाग पडला असल्यास नकलेंतहि तसाच डाग दाखविणें यावरुन ल . ) हुबेहुब , बिनचुक पण अर्थ न समजतां नक्कल करणें . माशी हागणें क्रि . जनावराच्या अंगांतील व्रणांवर कीड होण्याचीं चिन्हें दिसणें . गुळावरल्या माशा किंवा साखरेवरले मुंगळे जोंपर्यंत गोडी ( उत्कर्षाचे दिवस ) आहे तोंपर्यंत मित्र म्हणविणारे लोक . माशांचा वाघ पु . माशा पकडणारा कीटक , कोळी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP