Dictionaries | References

अन्नांत माशी पडणें

   
Script: Devanagari

अन्नांत माशी पडणें

   अन्नांत माशी पडली तर अन्न ओकून पडतें. यावरुन एखादी गोष्ट अगदीं सिद्ध होण्याच्या बेतांत आली असतां मध्यंतरीं विघ्न येणें
   फलप्राप्तीच्या वेळीं कार्यांत बिघाड होणें. ‘ त्यागमति असी कोठुनि आली या भोजनांत हे माशी ! ’ -मोआश्रम ३.२९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP