Dictionaries | References स सहदांतली माशी सहदांत Script: Devanagari Meaning Related Words सहदांतली माशी सहदांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ सहद = मध ] सहद हा एक गोड व चिकट पदार्थ आहे, व तो माशीस मोठा प्रिय आहे. माशी गोडाच्या लोभानें सहदावर धांवते व त्याला चिकटून पडते व शेवटीं त्यांत मरते सुद्धां. जेव्हां मनुष्य एखाद्या कामाला आवडीमुळें अडकून पडतो, कांहीं केल्या त्याच्याबाहेर निघत नाहीं तेव्हां म्हणतातः काय चिक्कट आहे हा. याची सहदांतली माशी सहदांत राहाते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP