Dictionaries | References आ आटणें Script: Devanagari See also: आटखोर , आटणी , आटताकाळ , आटदार , आटप , आटपणें , आटपता , आटपळ , आटपसार , आटपाअटप , आपटणें , आपटणें धोपटणें , आपटणेंधोपटणें , आपटा , आपटाआपट , आपटी Meaning Related Words आटणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अटणें पहा . तैशी सुबध्द आटली । - ज्ञा ६ . २२५ . दुहोत भलते सदा तरि न लेशही आटती । - केका ५८ .अ मध्यें पहा .आटोपणें ; मागें हटविणें ; पराभव करणें . शिक्षोत्साह बळानें कोणी कोणासि त्यांत आटेना - मोकर्ण ४७ . ५५ . कमी होणें ; नाश पावणें .मरणें ; मारणें ; नष्ट होणें . वैरी एकदांचि आटावे । - रावि ३१ . २०९ . अपराहणीं बहु दारुण रण झाला , फार आटलें कटक । - मोकर्ण १९ . ३ . कित्येक म्लेंच होऊन गेले । कित्येक फिरंगणांत आटले । - दा १५ . २ . ३ . [ का . आट्टिसु ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP