Dictionaries | References आ आटणी Script: Devanagari See also: आटखोर , आटणें , आटताकाळ , आटदार , आटप , आटपणें , आटपता , आटपळ , आटपसार , आटपाअटप , आपटणें , आपटणें धोपटणें , आपटणेंधोपटणें , आपटा , आपटाआपट , आपटी Meaning Related Words आटणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अटणी पहा .अ मध्यें पहा . स्त्री. छळ ; जाच ; जाचणुक ; हाल अपेष्टा ; कोंडमारा . ( आटणें )मूस . जन्म कर्माची आटणी । - दा ३ . १ . २ .नाश . हे महाभूतांची फुडी । आटणी देखा ॥ - ज्ञा ६ . २९० .श्रम ; त्रास . नेणतां सोसिली तयाची आटणी । - तुगा १५३२ .आटविणें . त्याची जंव जंव आटणी कीजे । तंव रसपाक ते शर्करादि निपजे । - रंयो ८ . २८ .०पडणें क्षीण होणें ; व्यर्थ खर्ची पडणें . एर्हवीं नरदेहाही येवढें । धन आटणीये पडे । - ज्ञा १८ . ६१६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP