Dictionaries | References

आटछाट

   
Script: Devanagari

आटछाट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

आटछाट

  स्त्री. 
   आग्रह ; हट्ट ; छांदिष्टपणा ;
   फाजील टापटीप ; बातबेत ; व्यवस्थितपणा ; कडक तंतोतंतपणा ; चोखंदळपणा . ( क्रि० करणें - धरणें - लावणें ).
   शेलक्या शेलक्या - निवडक वस्तू ; मासलेवाईक ( वाईट अथवा चांगले ) पदार्थ .
०टीचा वि.  
   मासलेवाईक ; निवडक .
   बारीक पाहणारा ; चोखंदळ ; कडक बातबेताचा , शिस्तीचा ; शिष्टाचाराकडे फार लक्ष देणारा . [ आटणें + छाटणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP