Dictionaries | References

हट्ट

   { haṭṭḥ }
Script: Devanagari
See also:  हट , हट्टवाद , हट्टवादी , हट्टी , हट्टीखोर

हट्ट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचेय व्यर्थ वा अयोग्य गजाली खातीर हट्ट   Ex. शामू आपल्या बापाय कडेन मोटारसायकल घेवपाचो हट्ट करता / ताच्या हट्टा मुखार सगल्यांनी हार मानली
HYPONYMY:
भाकरी
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जिद्द
Wordnet:
asmআঁকোৰগোজ
bdएंब्रानाय
benহঠ
gujદુરાગ્રહ
hinदुराग्रह
kanಹಠಮಾರಿತನ
kasرٕڑٕ
malദുരാഗ്രഹം
marदुराग्रह
mniꯅꯤꯡꯉꯥꯏ
nepदुराग्रह
oriହଟ
panਜਿੱਦ
tamபிடிவாதம்
telమొండిపట్టుదల
urdضد , اصرار , ڈھٹائی , ڈھیٹ پن
noun  हट्टान हें सांगपाची कृती की अशेंच आसा, जातलें वा जावंक जाय.   Ex. धनुश्य धारण कर असो तुळशीन कृष्णाचे मुर्ती सामकार हट्ट धरलो
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जिद्द.
Wordnet:
asmজেদ
bdअख्रा खालामनाय
benজেদ
gujહઠ
hinहठ
kanಹಟ
kasہَٹدٔرمی
malവാശി
marहट्ट
nepहठ
oriଜିଦି
panਹਠ
sanआग्रहः
tamபிடிவாதம்
telమొండి
urdضد , ہٹ , اصرار , ہٹھ , اڑ

हट्ट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Obstinacy. See phrases under हट.

हट्ट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See under हट.

हट्ट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या गोष्टीसाठी धरलेला आग्रह   Ex. राहूलने फुग्यासाठी हट्ट केला
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जिद्द
Wordnet:
asmজেদ
bdअख्रा खालामनाय
benজেদ
gujહઠ
hinहठ
kanಹಟ
kasہَٹدٔرمی
kokहट्ट
malവാശി
nepहठ
oriଜିଦି
panਹਠ
sanआग्रहः
tamபிடிவாதம்
telమొండి
urdضد , ہٹ , اصرار , ہٹھ , اڑ
See : दुराग्रह

हट्ट     

 पु. बाजार ; मंडई ; विशेषत : फिरता बाजार , जत्रा . [ सं . हट्ट ] म्ह० १ हटीं जेवण मर्ठी निद्रा . ( स्वैराचार दाखविण्यासाठी योजतात ). २ हट गोड आहे परंतु हात गोड नाही . ( बाजारी माल चांगल आहे पण तयार करणारा चांगला नाहीं ). हटास ओघळ जाणें --- रेलचेल , समृद्धि असणॆं .
पु . १ हेका ; दुराग्रह ; खणपट . २ मत्सर ; चुरस ; आकस ३ ( सामा .) आग्रह . [ सं . हठ ]
०करीकरीण  पु. स्त्री ; दुकानदार .
०जिरणें   हट्टीपणा जाणें ; समजूत होणें पडणें ; ( एखाद्या गोष्टीस ) वळणें . हटा ( ट्टा ) पेटनें हट्ट करुन बसणें ; जिद्दीस येणें ; अटीस पेटणें हटणें अक्रि . हट्टी बनणें ; हट्ट करणें ; न ऐकणें . कालपासून पोर हटला .
०कोर   खोर --- वि . हट्टी ; हेकाड ; हेकेखोर ; न जुमानणारा .
०कोरी  पु. हटकरी पहा . राम्याराम्या लांब दोरी , हटकोर्‍याच्या भाकर्‍या चोरी .
०बाजार  पु. बाजारहाट . कुटुंबवत्सळ खर्च पदरीं। म्हणवूनि घावे हटबाजारी।
०तट  पु. १ अतिशय हट्टीपणा ; हेका ; आपलें खरें करण्यासाठी भांडण , धडपड , हटातटानें पटा रंगवुनि जटा घरिशी कांशिरीं। मठाची उठाठेव कां तरी . - राला २ चिकाटी ; अत्यग्रह . हटातटाचा , हटातटानें , हटातटीं असे प्रयोग रुढ आहेत .
०वट  स्त्री. फळें ; भाजीपाला विकण्याची जागा ; भाजीबाजार .
०तटी   क्रिवि . तडकाफडकीं . - शर .
०निग्रह  पु. अत्यंत चिकाटी ; आग्रह ; हेका .
०विलासिनी  स्त्री. वेश्या ; बाजारबसवी . [ सं .] हटाऊ वि . १ बाजारांसंबंधी ; बाजारी . २ हलका ; क्षुद्र ; नीच . म्ह० हटाऊ गुरु आणि शिटाऊ - पटाऊ - भेटाऊ चेला .
०वाद  पु. अतिशय हट्ट ; हेकेखोरपणा . ( क्रि० करणें ; घेणें , धरणें )
०वादी  पु. अत्यंत हेकेखोर ; हट्टी . हटा ( ठा ) तू क्रिवि . जबरींने ; जुलमानें ; बळेंच [ सं .] हटिया वि . १ हट्टी . २ हटयोगी . म्हणूनि हटियांते जिणिजे। इहींचि जगीं। - ज्ञा ३ . २६६ . हटी वि . हट्टी पहा . हटु वि . १ हट्टी ; आग्रही . २ ( महानु .) न हटणारा . तया शौर्यंसीं तटु। बळेंसी हटु। - भाए ३५८ . हटूनतटून क्रिवि . १ हट्टांनें . २ चिकाटीनें ; निश्चयानें . हटेंच वि . १ हट्टानें बळेंच ; कोणाचें न ऐकतां . नको जाऊं म्हणत असतां इटेंच गेला २ हटात् ‍ पहा . हटेंतटें क्रिवि . १ झटकून . २ जबरीनें . हटेला वि . हट्टी ; दुराग्रही . हट्टी , हट्टीबाज - खोर वि . हटेला ; हेकेखोर ; दुराग्रही .

हट्ट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
हट्ट  m. m. (cf.अट्ट) a market, fair, [Pañcat.] ; [Vet.]

हट्ट     

हट्टः [haṭṭḥ]   [हट्-ट टस्य नेत्वम्] A market, a fair. -Comp.
-अध्यक्षः   a market-superintendent.
-चौरकः   a thief who steals from fairs and markets.
-वाहिनी   a gutter in a market place.
विलासिनी a wanton woman, prostitute, common woman.
a sort of perfume.
turmeric.
-वेश्माली   a row of market-houses.

हट्ट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
हट्ट  m.  (-ट्टः) A market, a movable market, a fair.
 f.  (-ट्टी) A petty market or fair.
E. हट् to shine, aff., form irr.
ROOTS:
हट्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP