Dictionaries | References ह हट Script: Devanagari See also: हट्ट , हट्टवाद , हट्टवादी , हट्टी , हट्टीखोर Meaning Related Words हट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Obstinacy or stubbornness; obstinate retention of or insisting upon. 2 A grudge, a spite against. हट जिरणें g. of s. To recover from one's fit of sulks or obstinacy. हटास पेटणें To take sulks or a fit of obstinacy; to get into high dudgeon.A market, a bazar; esp. a movable market or a fair. Pr. हटीं जेवण मठीं निद्रा Expresses dissoluteness or libertinism. Pr. हट गोड आहे परंतु हात गोड नाहीं The market material is good but the working up of it is bad. हटबाजार Market &c.: also marketing &c. A comprehensive or an indefinite term. Ex. कुटुंब- वत्सळ खर्च पदरीं ॥ म्हणवुनि धावे हटबाजारीं ॥. हटास ओघळ जाणें g. of s. To flow in streams through the market; i. e. to be profusely plentiful. हट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Obstinacy. A grudge.हट जिरणें Recover from one's fit of sulks or obstinacy.हटास पेटणें Take sulks or a fit of obstinacy. A market, bazaar.हटबाजार, बाजारहट Marketing. हट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. बाजार ; मंडई ; विशेषत : फिरता बाजार , जत्रा . [ सं . हट्ट ] म्ह० १ हटीं जेवण मर्ठी निद्रा . ( स्वैराचार दाखविण्यासाठी योजतात ). २ हट गोड आहे परंतु हात गोड नाही . ( बाजारी माल चांगल आहे पण तयार करणारा चांगला नाहीं ). हटास ओघळ जाणें --- रेलचेल , समृद्धि असणॆं . पु . १ हेका ; दुराग्रह ; खणपट . २ मत्सर ; चुरस ; आकस ३ ( सामा .) आग्रह . [ सं . हठ ]०जिरणें हट्टीपणा जाणें ; समजूत होणें पडणें ; ( एखाद्या गोष्टीस ) वळणें . हटा ( ट्टा ) स पेटनें हट्ट करुन बसणें ; जिद्दीस येणें ; अटीस पेटणें हटणें अक्रि . हट्टी बनणें ; हट्ट करणें ; न ऐकणें . कालपासून पोर हटला .०करीकरीण पु. स्त्री ; दुकानदार .०कोर खोर --- वि . हट्टी ; हेकाड ; हेकेखोर ; न जुमानणारा .०कोरी पु. हटकरी पहा . राम्याराम्या लांब दोरी , हटकोर्याच्या भाकर्या चोरी .०तट पु. १ अतिशय हट्टीपणा ; हेका ; आपलें खरें करण्यासाठी भांडण , धडपड , हटातटानें पटा रंगवुनि जटा घरिशी कांशिरीं। मठाची उठाठेव कां तरी . - राला २ चिकाटी ; अत्यग्रह . हटातटाचा , हटातटानें , हटातटीं असे प्रयोग रुढ आहेत .०बाजार पु. बाजारहाट . कुटुंबवत्सळ खर्च पदरीं। म्हणवूनि घावे हटबाजारी।०तटी क्रिवि . तडकाफडकीं . - शर .०वट स्त्री. फळें ; भाजीपाला विकण्याची जागा ; भाजीबाजार .०विलासिनी स्त्री. वेश्या ; बाजारबसवी . [ सं .] हटाऊ वि . १ बाजारांसंबंधी ; बाजारी . २ हलका ; क्षुद्र ; नीच . म्ह० हटाऊ गुरु आणि शिटाऊ - पटाऊ - भेटाऊ चेला .०निग्रह पु. अत्यंत चिकाटी ; आग्रह ; हेका .०वाद पु. अतिशय हट्ट ; हेकेखोरपणा . ( क्रि० करणें ; घेणें , धरणें )०वादी पु. अत्यंत हेकेखोर ; हट्टी . हटा ( ठा ) तू क्रिवि . जबरींने ; जुलमानें ; बळेंच [ सं .] हटिया वि . १ हट्टी . २ हटयोगी . म्हणूनि हटियांते जिणिजे। इहींचि जगीं। - ज्ञा ३ . २६६ . हटी वि . हट्टी पहा . हटु वि . १ हट्टी ; आग्रही . २ ( महानु .) न हटणारा . तया शौर्यंसीं तटु। बळेंसी हटु। - भाए ३५८ . हटूनतटून क्रिवि . १ हट्टांनें . २ चिकाटीनें ; निश्चयानें . हटेंच वि . १ हट्टानें बळेंच ; कोणाचें न ऐकतां . नको जाऊं म्हणत असतां इटेंच गेला २ हटात् पहा . हटेंतटें क्रिवि . १ झटकून . २ जबरीनें . हटेला वि . हट्टी ; दुराग्रही . हट्टी , हट्टीबाज - खोर वि . हटेला ; हेकेखोर ; दुराग्रही . हट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 हट w.r. for हठ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP