Dictionaries | References ह हट्ट { haṭṭḥ } Script: Devanagari See also: हट , हट्टवाद , हट्टवादी , हट्टी , हट्टीखोर Meaning Related Words हट्ट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयचेय व्यर्थ वा अयोग्य गजाली खातीर हट्ट Ex. शामू आपल्या बापाय कडेन मोटारसायकल घेवपाचो हट्ट करता / ताच्या हट्टा मुखार सगल्यांनी हार मानली HYPONYMY:भाकरी ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जिद्दWordnet:asmআঁকোৰগোজ bdएंब्रानाय benহঠ gujદુરાગ્રહ hinदुराग्रह kanಹಠಮಾರಿತನ kasرٕڑٕ malദുരാഗ്രഹം marदुराग्रह mniꯅꯤꯡꯉꯥꯏ nepदुराग्रह oriହଟ panਜਿੱਦ tamபிடிவாதம் telమొండిపట్టుదల urdضد , اصرار , ڈھٹائی , ڈھیٹ پن noun हट्टान हें सांगपाची कृती की अशेंच आसा, जातलें वा जावंक जाय. Ex. धनुश्य धारण कर असो तुळशीन कृष्णाचे मुर्ती सामकार हट्ट धरलो ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जिद्द.Wordnet:asmজেদ bdअख्रा खालामनाय benজেদ gujહઠ hinहठ kanಹಟ kasہَٹدٔرمی malവാശി marहट्ट nepहठ oriଜିଦି panਹਠ sanआग्रहः tamபிடிவாதம் telమొండి urdضد , ہٹ , اصرار , ہٹھ , اڑ हट्ट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Obstinacy. See phrases under हट. हट्ट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See under हट. हट्ट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या गोष्टीसाठी धरलेला आग्रह Ex. राहूलने फुग्यासाठी हट्ट केला ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जिद्दWordnet:asmজেদ bdअख्रा खालामनाय benজেদ gujહઠ hinहठ kanಹಟ kasہَٹدٔرمی kokहट्ट malവാശി nepहठ oriଜିଦି panਹਠ sanआग्रहः tamபிடிவாதம் telమొండి urdضد , ہٹ , اصرار , ہٹھ , اڑ See : दुराग्रह हट्ट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. बाजार ; मंडई ; विशेषत : फिरता बाजार , जत्रा . [ सं . हट्ट ] म्ह० १ हटीं जेवण मर्ठी निद्रा . ( स्वैराचार दाखविण्यासाठी योजतात ). २ हट गोड आहे परंतु हात गोड नाही . ( बाजारी माल चांगल आहे पण तयार करणारा चांगला नाहीं ). हटास ओघळ जाणें --- रेलचेल , समृद्धि असणॆं . पु . १ हेका ; दुराग्रह ; खणपट . २ मत्सर ; चुरस ; आकस ३ ( सामा .) आग्रह . [ सं . हठ ]०करीकरीण पु. स्त्री ; दुकानदार .०जिरणें हट्टीपणा जाणें ; समजूत होणें पडणें ; ( एखाद्या गोष्टीस ) वळणें . हटा ( ट्टा ) स पेटनें हट्ट करुन बसणें ; जिद्दीस येणें ; अटीस पेटणें हटणें अक्रि . हट्टी बनणें ; हट्ट करणें ; न ऐकणें . कालपासून पोर हटला .०कोर खोर --- वि . हट्टी ; हेकाड ; हेकेखोर ; न जुमानणारा .०कोरी पु. हटकरी पहा . राम्याराम्या लांब दोरी , हटकोर्याच्या भाकर्या चोरी .०बाजार पु. बाजारहाट . कुटुंबवत्सळ खर्च पदरीं। म्हणवूनि घावे हटबाजारी।०तट पु. १ अतिशय हट्टीपणा ; हेका ; आपलें खरें करण्यासाठी भांडण , धडपड , हटातटानें पटा रंगवुनि जटा घरिशी कांशिरीं। मठाची उठाठेव कां तरी . - राला २ चिकाटी ; अत्यग्रह . हटातटाचा , हटातटानें , हटातटीं असे प्रयोग रुढ आहेत .०वट स्त्री. फळें ; भाजीपाला विकण्याची जागा ; भाजीबाजार .०तटी क्रिवि . तडकाफडकीं . - शर .०निग्रह पु. अत्यंत चिकाटी ; आग्रह ; हेका .०विलासिनी स्त्री. वेश्या ; बाजारबसवी . [ सं .] हटाऊ वि . १ बाजारांसंबंधी ; बाजारी . २ हलका ; क्षुद्र ; नीच . म्ह० हटाऊ गुरु आणि शिटाऊ - पटाऊ - भेटाऊ चेला .०वाद पु. अतिशय हट्ट ; हेकेखोरपणा . ( क्रि० करणें ; घेणें , धरणें )०वादी पु. अत्यंत हेकेखोर ; हट्टी . हटा ( ठा ) तू क्रिवि . जबरींने ; जुलमानें ; बळेंच [ सं .] हटिया वि . १ हट्टी . २ हटयोगी . म्हणूनि हटियांते जिणिजे। इहींचि जगीं। - ज्ञा ३ . २६६ . हटी वि . हट्टी पहा . हटु वि . १ हट्टी ; आग्रही . २ ( महानु .) न हटणारा . तया शौर्यंसीं तटु। बळेंसी हटु। - भाए ३५८ . हटूनतटून क्रिवि . १ हट्टांनें . २ चिकाटीनें ; निश्चयानें . हटेंच वि . १ हट्टानें बळेंच ; कोणाचें न ऐकतां . नको जाऊं म्हणत असतां इटेंच गेला २ हटात् पहा . हटेंतटें क्रिवि . १ झटकून . २ जबरीनें . हटेला वि . हट्टी ; दुराग्रही . हट्टी , हट्टीबाज - खोर वि . हटेला ; हेकेखोर ; दुराग्रही . हट्ट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 हट्ट m. m. (cf.अट्ट) a market, fair, [Pañcat.] ; [Vet.] हट्ट The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 हट्टः [haṭṭḥ] [हट्-ट टस्य नेत्वम्] A market, a fair. -Comp.-अध्यक्षः a market-superintendent.-चौरकः a thief who steals from fairs and markets.-वाहिनी a gutter in a market place.विलासिनी a wanton woman, prostitute, common woman.a sort of perfume.turmeric.-वेश्माली a row of market-houses. हट्ट Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 हट्ट m. (-ट्टः) A market, a movable market, a fair. f. (-ट्टी) A petty market or fair.E. हट् to shine, ट aff., form irr. ROOTS:हट् ट Related Words हट्ट बैल-हट्ट दुर्योधनी हट्ट हठ दुराग्रह हट्ट जिरणें हट्ट धरणे हट्ट धरून बसप رٕڑٕ ہَٹدٔرمی अख्रा खालामनाय आग्रहः एंब्रानाय আঁকোৰগোজ ଜିଦି હઠ ਜਿੱਦ ਹਠ દુરાગ્રહ दुराग्रहः হঠ ହଟ మొండిపట్టుదల ಹಟ ಹಠಮಾರಿತನ ദുരാഗ്രഹം ষাঁড়ের হাট ବଳଦ-ହାଟ હાટ बैलबाजार बैलांबाजार वृषभहटः மாட்டுச்சந்தை ఎద్దుల సంత ದನಗಳ ಸಂತೆ കാളചന്ത জেদ jib balk baulk మొండి വാശി bullheadedness pigheadedness பிடிவாதம் self-will stubbornness obstinacy obstinance resist अणखव हेका करणें हेका धरणें हड्डचन्द्र बालं छंदानुवर्तनात् बैल बाजार बैलहट्ट बैलहट्टा बैल-हट्टी बैल-हाट आपला वेडगळ हेका पुढे ढकलणें धरून बसणें आघात्य खिजीपडन ओढमाणकी घेणें ओढमाणक्या घेणें हड्डी बगोटी धरणें बगोटीस बसणें बगोटें धरणें मथरावणी खाईन तर तुपाशीं, नाही तर उपाशीं जिद्द आढकपणा अटबाज आग्रहास पेटणें खुबळें कशीश एक धरून बसणें कंदार घरांत हालाखी आणि बाळ्या मागतो पालखी विकत घेवंक लावप हटवाद हट्टाक पेटप भिकार्याच्या पोराक कोमर्फेचें फेस्त भुरग्यांगाडी मोहरा इरेस पडणें धरागें घेणें धरागें धरणे तुंदपणा संकेतीक मेवेखोरी आपलेच घेऊन बसणें आळियाडें अट्टीवाद आटखोर आठकरी, आवडता मार्ग धरी अभाळावर चढणें खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ घेपाट हेरम्बहट्ट प्राण काढून ठेवणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP