Dictionaries | References

अंबवण

   
Script: Devanagari
See also:  अंबवणी

अंबवण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ambavaṇa n See अंबोण. Both forms are common.
ambavaṇa n The annular lining of the nave of a wheel.

अंबवण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A fattening mash for cows, &c.

अंबवण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खमीर

अंबवण     

 न. आवण ; आमण ; गाडीच्या चाकाच्या तुंब्याच्या तोंडांत , आंतील आखानें तुंबा झिजूं नये म्हणून जें लोखंडी वाटोळें कडें घालतात तें .
नस्त्री . ( कों .) नाव वल्हवितांना नावडी जें गातें गातात तें ; चुकवा . ( का . अंबी = नांव ; अंबिग ;= नावाडी ?)
 न. १ अंबोण पहा . ' अधरपान आंबवणें । गाढा लिंगनीं मिळवणें । ' - मुआदि १५ . ११८ . २ आंबवण्याकरितां घालण्यांत येणारा पदार्थ ( पिठांत , कोड्यांत , तंबाखूत ताक , लिंबाचा रस इ० ) विरजण . ( सं . अम्ल + वन = पाणी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP