Dictionaries | References

खुर ट

   
Script: Devanagari
See also:  खुरंट , खुरट

खुर ट

 वि.  खुरट ; ठेंगणा ; वाढ खुंटलेला . २ थब कट ; बसकट . ( स . खुर = कापणें ) खुर ( रं ) टणें - खुरडणें - अक्रि .. खुजटणें ; वाढ खुंटली असणें , भीत जाणें , खुरटपाय - पु . गिड्डा ; आंखुड पाय ( धानयस व इतरास अशुभकारकक ). ' ह्याचा खुरटापाय जेथें जाईल तेथें वाटोळें करील ' खुरट्या पायाचा , खुरंटपाणी , खुरटपावल्या , खुरडेपायाचा - वि . अभागी ; कपाळकरंटा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP