Dictionaries | References

वाटोळें होणें

   
Script: Devanagari

वाटोळें होणें     

नाश होणें. ‘ कलियुगाचेमुळें, झालें धर्माचें वाटोळें॥ ’ -नामदेव. ‘ स्वतःच्या संसाराचं वाटोळं केलंत, दुसर्‍याच्या संसाराचं वाटोळ केलंत ! ’ -एकच प्याला ३.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP