Dictionaries | References

हातीं आलें घ्यावें, थोर लाभा न धांवावें

   
Script: Devanagari

हातीं आलें घ्यावें, थोर लाभा न धांवावें

   दूर असलेल्या मोठ्या लाभाच्या नादीं गुंतण्यापेक्षां जो प्रत्यक्ष थोडा लाभ होत असेल तो पदरांत पाडून घ्यावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP