Dictionaries | References

रामाचें नांव घ्यावें लागणें

   
Script: Devanagari

रामाचें नांव घ्यावें लागणें

   प्राणास मुकणें. ‘ सत्यव्रतः - आतां शपथच घातली, तेव्हां सांगितलें पाहिजे. मी सांगतों तें ऐकावें आणि त्याप्रमाणें लागलीच करावें. नाहींतर महाराजांना आणि मला दोघांनाहि रामाचें नांव घ्यावें लागेल. मग कसें ? ’ -महाजनिकृत मोहविलसित नाटक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP