-
पु. १ वैद्य . २ ( ल . ) काथ्याकूट करणारा ; कीस काढणारा ; खोदूनखोदून चौकसणारा ( विशेषेंकरून मूर्ख व डौली असा मानलेला ). ३ भावी परीक्षावंत , परीक्षक , कलावंत . ४ दर्दी ; तज्ञ्ज्ञ ; [ सं . कित - जाणणें , रोगमुक्त - बरें करणें , इच्छिणें , शंका घेणें , जगणें , राहणें ]
-
ना. काथ्याकूट करणारा , कीस काढणारा ;
-
A physician. 2 fig. A prying or probing examiner; particularly as viewed as silly and pretending: also a would-be judge, connoisseur, amateur, virtuoso &c.
-
चिकित्सकः [cikitsakḥ] [कित् स्वार्थे सन् ण्वुल्] A physician, doctor; चिकित्सकौ कर्मकरौ कामरूपसमन्वितौ [Mb.3.124.12.] उचितवेलाति- क्रमे चिकित्सका दोषमुदाहरन्ति [M.2;] [Bh.1.87,] [Y.1.162.]
Site Search
Input language: