Dictionaries | References

देणें तसें घेणें, देव तसें धुपाटणें

   
Script: Devanagari

देणें तसें घेणें, देव तसें धुपाटणें

   आपण जशी परमेश्वराची भक्ति करावी तशी तो आपणावर कृपा करुन प्रसाद देतो व जसा देव अनुकूल प्रतिकूल असेल त्या मानानें त्याची पूजा होते व पूजेचीं उपकरणेंहि त्याच प्रकारचीं असतात. ज्या देवापासून लाभ होत असेल त्याची आपण भक्तिभावानें व बहुमोल उपचारांनी पूजा करतों ज्या मनुष्यापासून आपणास लाभ होतो त्याची आपण त्या प्रमाणांत स्तुति करतों.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP