Dictionaries | References

ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें

   
Script: Devanagari

ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें

   एखादा अत्यंत पीडलेला मनुष्य परमेश्र्वराची प्रार्थना करतो की, त्याने आपली या पीडेतून तरी मुक्तता करावी किंवा कायमची या जगातून मृत्यूने सुटका करावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP