Dictionaries | References ओ ओलें झाड जसे लाववावें तसें लवतें Script: Devanagari Meaning Related Words ओलें झाड जसे लाववावें तसें लवतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओल्या मातीस पाहिजे तो आकार देता येतोतसेच कोवळे झाड वाटेल तसे वाकवितां येते. त्याप्रमाणेच लहान मुलाचे बुद्धीस शिक्षण देऊन ती जिकडे वळवावी तिकडे वळते. ‘बाळपणी बाळाची कोमल तरुतुल्य बुद्धि वांकेल। घेईल ज्या गुणाला तो गुण मति वेष्टुनिहि फांकेल।।’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP