Dictionaries | References

ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।

   
Script: Devanagari

ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।     

या पुढील ओळी-अभ्यासासी सांग कार्यसिद्धी।। दोरे चिरा कापे पडिला कांचणी। अभ्यास सेवनीं विष पडे।।-तुगा ३३९४. वृक्षाचे जिवंत मूळ जसजसे जोरावते तसतसे ते खडकाचे भेदन करते. दोराच्या घर्षणानें मोठा दगड देखील कापला जातो व संवयीने विषाचे सेवन देखील पचते. यावरून लहान गोष्टीनेहि मोठे कार्य होऊं शकते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP