छताच्या शोभेसाठी लटकविले जाणारे काच इत्यादीपासून बनविलेले एक अलंकृत प्रकाश देणारे साधन ज्यात अनेक दिवे, मेणबत्या इत्यादी पेटवल्या जातात
Ex. ह्या हॉटेलच्या प्रत्येक खोल्यात मोठमोठे झुंबर लावले आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benঝাড়নণ্ঠন
gujફાનસ
hinझाड़ फ़ानूस
kanದೀಪಧ್ವಜ
kasجوٗمر
kokदिव्यांचे झाड
malഅലങ്കാര വിളക്ക്
oriଝାଡଆଲୁଅ
panਝਾੜ ਫਾਨੂਸ
sanदीपवृक्षः