Dictionaries | References ल लोळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लोळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A phrase used by parents in giving away a daughter in marriage; also by or of a miser in parting with his money. Rate this meaning Thank you! 👍 लोळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The clapper of a bell. The pendulum of a clock. Rate this meaning Thank you! 👍 लोळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. घड्याळ , घंटा इ० चा लंबक . पडजीभ . पीठ , मांस इ० चा तोडून काढलेला लचका - तुकडा - भाग . लांबट वाटोळा गोळा . ( क्रि० घेणे ; तोडणे ; काढणे ). [ सं . लोल ]०तोडणे आईबापांनी मुलीचे लग्न करुन देऊन तिला दुसर्याच्या स्वाधीन करणे . ( कृपणाने ) पैसा खर्चणे . ( व . ) चावा घेणे ; लचका तोडणे ; एखाद्यावर खेंकसून धांवणे . लोळी - स्त्री . लहान घंटेचा लहान बारिकसा लोळा ; लहान लंबक . डूल , झुंबर , इ० चा लोंबणारा मणि ; लोलक . शेंबूड इ० चा जाड , घट्ट आणि लोंबता गोळा . तोंडातील पडजीभ . बैल , गाय यांच्या गळ्यखालचे लोंबते व पातळ कातडे . ( राजा . ) लांबट आणि सारखा भरलेला फणस . गूळ , मेण , पापडाचे भिजवलेले पीठ इ० पदार्थाची लांबोडी गोळी . Related Words लोळा पोटचा लोळा जिभेचा लोळा होणें मेट मारुन पडणें मेटें मारुन पडणें मेट मारणें मेटें मारणें लुडाखुडा लोला હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP