जिथे एखाद्या कार्यालयाशी किंवा विभागाशी संबंधीत गोष्टी विचारल्या जातात ते कार्यालयातील किंवा विभागातील विशिष्ट स्थान
Ex. कार्यालयात शिरताच समोर चौकशीकक्ष आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinपूछताछ घर
sanविचारणकक्षः