Dictionaries | References

आडभिंतीची पडभींत, पडभिंतीचा वांसा (पोपडा)

   
Script: Devanagari

आडभिंतीची पडभींत, पडभिंतीचा वांसा (पोपडा)

   फारच दूरान्वयाचा संबंध दाखविण्याकरितां ही म्हण योजतात. बादरायण संबंध, एखाद्याचे नाते फार दूरचे असले म्हणजे त्याची निरर्थकता दाखविण्यासाठी योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP