Dictionaries | References

साधवो न हि सर्वत्र चंदनं न वने वने

   
Script: Devanagari

साधवो न हि सर्वत्र चंदनं न वने वने

   ज्या प्रमाणें प्रत्येक रानांत चंदन होत नाहीं त्याप्रमाणें जिकडे तिकडे कांहीं साधु सांपडत नाहीं
   खरे साधु क्वचित कोठें असतात. शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे l साधवो नहि सर्वत्र चंदनं न वने वने ll

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP