Dictionaries | References

अक्लेशी

   
Script: Devanagari
See also:  अक्लेश

अक्लेशी

 क्रि.वि.  पूर्णपणें ; सर्वथा ; अगदीं ; जितका लाभ व्हावयाचा त्यांत कांहीं कमी न होतां ; कांहीं बाकी न रहातां ( नाश होणें , भंगणें , वागणें , नासणें , मरणें , जाणें इ० क्रियापदाबरोबर उपयोग करतात ). [ सं . अक = जाणें + लेश , किंवा अलेश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP