Dictionaries | References

करील

   
Script: Devanagari

करील     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  ऊसर और कँकरीली भूमि में होने वाली एक प्रकार की कँटीली झाड़ी   Ex. वह करील को क्यों काट रहा है ?
HYPONYMY:
अरदंड
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
करीर निष्पत्रिका मरुभूरुह तीक्ष्णकंटक तीक्ष्णकण्टक चौंकड़ा
Wordnet:
benতীক্ষ্ণকণ্টক
gujકેરડો
malശീമ കരുവല്‍
oriକରୀଲ
panਕਰੀਰ
sanतीक्ष्णकण्टकः
telతీక్షణకంకరచెట్టు
urdکریل , کریر

Related Words

करील ते कारण आणि बांधील ते तोरण   करील   करील ती पूर्वदिशा   करील तोंवर शेती, नाहींतर माती   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   आपण दुसऱ्याला साहाय्य केले तर दुसरा आपणाला करील   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   अशी मुलगी फटाकडी की नवर्‍याला गाभण करील   आज चांगले करील, तर उद्या कामास येईल   अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार   गरीबाजवळ नसतां धन, दैव कसें करील हरण   गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   कसर करील तो पोट भरील   काम करील तो पोट भरील   करील ती पुर्वदिशा   करील तें कारण बांधील तें तोरण   करील तो भरील   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   करील त्‍याचें काम   उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील   एका पैंशाची चोरी, करील रुपयांची तरी   खत करील ते गोत करणार नाहीं   सेवा करील तो मेवा खाईल   म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी   genus capparis   capparis   তীক্ষ্ণকণ্টক   କରୀଲ   કેરડો   तीक्ष्णकण्टकः   తీక్షణకంకరచెట్టు   ശീമ കരുവല്‍   दळील तो भरील, करील तो पावील   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   ज्यानें केली सेवाl तो खाथील मेवा, जो करील सेवाl तो खाईल मेवा   छाती करील त्‍याचा व्यापार   ਕਰੀਰ   वाटोळया खुराचा, नाश करील घरादारांचा   राजा करील ती पूर्व (दिशा)   देवाविषयी हुरहुरी, तोच करील दुरी   जो इजार करील, तो भोंक ठेवील   रेडा रुसला तेल्यावरी, त्याची कोण करील भरोवरी   मारील त्याची तरवार व करील त्याची विद्या   नको क्षमा कृतघ्नाची, करील हानि सत्त्वाची   नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥   रडत घोडयावर बसला तो राऊतकी काय करील   समुद्रांत जाऊन कोरडा, तो काय करील बापुडा   முட்செடி   जो बोलेल तो करील काय, जो गर्जेल तो पडेल काय?   लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल   बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय   राजा करील ती पूर्व दिशा आणि भट सांगेल ती अमावास्या   मारील त्याची तरवार, करील त्याची विद्या, भजेल त्याचा ईश्वर   सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)?   मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट   जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर   चौंकड़ा   बाप करे बाप पावे बेटा करे बेटा पावे   निष्पत्रिका   देव कर्ता ती वाट   तीक्ष्णकंटक   कोणाची माय व्याली आहे   लष्करच्या भाकरी कोण भाजील   लागली लहर, केला कहर   मारीत ताजी तरवार, करीत ताजो कारभार   न्हंय भोळी, पुण बांय भोळी न्हंय   government may at any time declare the loan closed   दळणें   दळतलो भरतलो, करतलो भरतलो   दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो?   दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो   राबेल तो चाबेल   रायानें म्हळ् ळेली पूर्वदिशा आणि भट्टानें म्हळ् ळेली अमास   भाकरी आसा ताका चाकरी नाका   मेचाड   मरुभूरुह   उंदूरु गिळातल्याक बाल जडवे   न करावी चारी, न भ्यावें राजाला   जावेगा सो पावेगा, सोवेगा सो खोवेगा   जावेगा सो पावेगा, सोवेगा सो गमावेगा   उपसमीप   राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी   अक्कलसे खुदा जानना   आपण तरी मरद, बाइलेक रांड करीद   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   खायगा बंग, तो उठायेगा तंग   काळ करित तें कोणाच्यान कर न जो   काळा काळा दुस्‍स, त्‍याला उंदीर की फुस्‍स   करा सेवा, खा मेवा   अरदंड   घमूह   घाम गाळील तो नांव काढील   विजार शिवेल त्याला लघवीस वाट ठेवण्यास सांगावी लागत नाहीं   वेसंगणें   बर्हुकूम   ज्याचें पोट दुखतें तो ओंवा मागतो   भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा   भाष घालणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP