Dictionaries | References

गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?

   
Script: Devanagari

गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?

   क्षुल्लक वस्तूपासून विपुलता वाढली, गरजा भागूं लागल्या, तर कोण कुणाची पर्वा करील ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP