Dictionaries | References

उंदराला बोललेलें गणपतीस लागलें

   
Script: Devanagari

उंदराला बोललेलें गणपतीस लागलें     

उंदीर हे गणपतीचे वाहन असल्याने त्याला जर वाईट केले किंवा बोलले तर तो गणपतीचा अपराध केल्याप्रमाणें होते. यावरून मोठ्याशी संबध असलेल्याच्या वाटेस जाऊ नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP