Dictionaries | References

आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।

   
Script: Devanagari

आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।

   आपल्या कामापुरते आपण पाहावें. आपल्याला गूळ पाहिजे व तो वाण्याकडे आहे
   तर वाण्याची जातकुळी आपल्याला पाहाण्याचे कारण नाही. तो कसा कां असेना? आपणाला त्यानें गूळ दिला म्हणजे झाले. -तुगा ३५८३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP