Dictionaries | References क कोण { kōṇḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोण हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun दो सीधी रेखाओं के परस्पर मिलने का स्थान Ex. यह कोण पैतालिस अंश का है । HYPONYMY:न्यून कोण समकोण अधिक कोण ऋजु कोण बृहत्कोण पूर्ण कोण चुम्बकीय विचलन ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকোণ bdखना kasزٲویہِ kokकोन malകോണ് marकोन mniꯑꯦꯡꯒꯜ panਕੋਣ tamகோணம் telకోణం urdزاویہ See : कोना, कोना, विदिशा Rate this meaning Thank you! 👍 कोण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | adjective अनवळखी आसा अशी व्यक्ती Ex. कोण तरी व्यक्ती येवन ही चीट दिवन गेल्ली MODIFIES NOUN:अवस्था वस्तू जीव क्रिया ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:kanಯಾರೋ ಒಬ್ಬರು kasکُستام , کانٛہہ malഅടുക്കുംചിട്ടയുംഇല്ലാത്ത Rate this meaning Thank you! 👍 कोण A dictionary, Marathi and English | Marathi English | | Who? 2 What? Ex. तुम्ही हा उद्योग करितां ह्याचा विषय कोण? कोणाचा कोण Who is he and belonging to whom? Pr. को0 पितळाचा होन सांडला तर शोधतो कोण? Who knows anything about him and who cares? Also सुग्रीव को0? A corner or angle. Rate this meaning Thank you! 👍 कोण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | pro Who? What? m A corner or angle. Rate this meaning Thank you! 👍 कोण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : कोन Rate this meaning Thank you! 👍 कोण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( फलज्यो .) लग्न , पंचम व नवम स्थान , ( सं . कोण ; ग्रीक ?) सना . १ प्रश्नार्थक सर्वनाम ; अज्ञात माणसांसंबंधानें विचारतांना योजतात . २ कोणती ; किती . ' तेथें या कांबिटाचा गरिब गुण किती ? प्रौढिही कोण येणें ? । ' - आसी ३२ . ३ किती तरी ; फार ; अतोनात . ' त्यांचे मत वळवावयास मला कोण प्रयास पडले ?' ४ काय ?' तुम्हीं हा उद्योग करता याचा विषय कोण ? ( सं . कःपुनः ; प्रा . कोउण ; अप . कबुण - कवण ) कोणाचा कोण -( अज्ञात माणसासंबंधी माहिती व त्याच्या नात्यागोत्यासंबंधानें माहिती विचारतांना ) लांबचा नातेवाईक ; वेळेंनें संबंध जोडलेला . ( यःकश्चित , फलतु माणसासंबंधी योजतात ). म्ह० कोणाचा कोण पितळाचा होन , सांपडला तर शोधतो कोण ? पु. कोपरा ; कोण . ' तुझ्या स्वरुपाच्या निजस्थानीं । आकाश लोपलें एकें कोणीं । - भारा बाल ११ . १७० . ' तुजा पु . ४ . ( सं . कोण )०एक सना . १ कोणी तरी एक . २ विशिष्ट किंवा एखादा माहीत ( मनुष्य , वस्तु ).०पा पु. ( बे .) कोपरा ; कोना .०पिका पीका - वि . कोपर्यांत अगर घरांत पिकलेला ( आंबा , फणस इ० ). याच्या उलट वरपिंका ( झाडावर पिकलेला ).०चा ता - वि . १ दोन वस्तुंपैकीं कोठला . २ जो तो ; विवक्षित . ' तुम्हाला या घोड्यांतुन कोणता पाहिजे तो घ्या .०जाणें कोनास ठाऊक माहीत न कळे बुवा०बिंदु पु. कोनाच्या बाजू ज्यांत मिळुन कोन झालेला असतो तो बिंदु महमा ३ .०ताका चाका - पुस्त्रीन हवा तो ; पाहिजे . तो . कोनताहि ( एकवचनी व अनेकवचनी प्रयोग ). ' दोन्ही वांटे सारखें आहेत . कोणताका घेईनास .'०त्या पाला - कसपटा - प्रमाणें लेखणें . ' नवरा म्हणजे कोणत्या झाडाचा पाला !' - सु ३५ .झाडाचा पाला - कसपटा - प्रमाणें लेखणें . ' नवरा म्हणजे कोणत्या झाडाचा पाला !' - सु ३५ .०त्या - नाकानें - न शरमतां , न लाजतां उघडपणें उजळमाथ्यानें कसा ( प्रश्नार्थक ) ' तो या गांवचा देणे . दार आहे तेव्हा तो कोणत्या तोंडानें येथें येईल .' मागें तशी प्रतिज्ञा करुन आतां त्याकडें कोणत्या नाकानें जाऊं ?'तोंडानें - नाकानें - न शरमतां , न लाजतां उघडपणें उजळमाथ्यानें कसा ( प्रश्नार्थक ) ' तो या गांवचा देणे . दार आहे तेव्हा तो कोणत्या तोंडानें येथें येईल .' मागें तशी प्रतिज्ञा करुन आतां त्याकडें कोणत्या नाकानें जाऊं ?'०त्यासी कोणास ?' येणें कोणत्यासी रोंख दिलें । ' - ब ५०३ .०पदार्थ य ; कश्चित ; निद्य ; त्याज्य ; क्षुद्र ' कोणपदार्थ स्त्रियांच्या जाती । अपवित्रा दुष्टिणी । पति असतां व्याभिचारिणी । ' - पला ४३ . व्य -( गो .) १ कोणीही . २ कसाहि .०सा वि. कोणी तरी ; फलाणा ; बोलणारास माहीत नसलेला . ' तुम्हांला कोणस हाक मारतो आहे .' ( कोण + सा = सारखा ) Rate this meaning Thank you! 👍 कोण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोण जाणे कोणास ठाऊक आपणास न कळे बुवा? कोणाला माहीत असले तरी आपणास माहीत नाही. Rate this meaning Thank you! 👍 कोण नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : कुनु Rate this meaning Thank you! 👍 कोण A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | कोण m. m. a corner, angle, [Pañcat.] ; [Daś.] ; [RāmatUp.] ; [Kathās.] an intermediate point of the compass, [VarBṛS.] (hence) the number, ‘four’ [Hcat.] the quill of a lute, fiddle-stick, drum-stick, &c., [R. ii, 71, 26 & 81, 2] ; [Kād.] a sort of musical instrument, stringed musical instrument, [L.] the sharp edge of a sword, [W.] a staff, club, [Hcar.] the planet Saturn (fr.Κρόνος), [Āryabh.] ; [VarBṛ.] the planet Mars, [L.] Rate this meaning Thank you! 👍 कोण The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | कोणः [kōṇḥ] [कुण्-करणे घञ् कर्त्तरि अच् वा [Tv.] ] A corner, an angle (of anything); भयेन कोणे क्वचन स्थितस्य [Vikr.1.] 99. युक्तमेतन्न तु पुनः कोणं नयनपद्मयोः [Bv.2.173.] An intermediate point of the compass. The bow of a lute; a fiddle-stick. The sharp edge of a sword or weapon. A stick, staff, club. A drum-stick; ... कोणैर्भे- र्यो निजघ्निरे [Bk.14.2.] N. N. of the planet Mars. N. N. of the planet Saturn. A sort of musical instrument [cf. Gr. gonia]. -Comp.-आघातः striking of drums, tabors &c., used in the sense of 'a mingled sound of various musical instruments'; कोणाघातेषु गर्जत्प्रलयघनघटान्योन्य- संघट्टचण्डः [Ve.1.22.] (It is thus defined by Bharata: ढक्काशतसहस्राणि भेरीशतशतानि च । एकदा यत्र हन्यन्ते कोणाघातः स उच्यते ॥).-कुणः, -पारावतम् (see कपोतपालिका) A dove-cot or doveridge, a bug.-वादिन् m. m. an epithet of Śiva.-वृत्तम् a vertical circle extending from north-east to south-west or from north-west to south-east.-शङ्कुः the sinus of the height of the sun. Rate this meaning Thank you! 👍 कोण Shabda-Sagara | Sanskrit English | | कोण m. (-णः) 1. A corner, an angle. 2. The quill or bow of a lute, a fiddle-stick, &c. 3. A drum stick. 4. A sort of stringed musical instrument. 5. The sharp edge of a sword. 6. A stick, a staff, a club. 7. A name of Mangala, the planet MARS. 8. A name of the planet SATURN. 9. An intermediate point of the compass. E. कुण, to sound, &c. घञ् aff. ROOTS:कुण घञ् Related Words कोण ऋजु कोण अधिक कोण न्यून कोण पूर्ण कोण कोण पदार्थ कोणाचा कोण reflex angle round angle perigon straight angle आम्हा बायकांस विचारतो कोण? चुट्टे सर्पा कोण भिता? कोण तर म्हणे कोपरा लष्करच्या भाकरी कोण भाजील पुरणाची करंजी, कोण वर्जीं रानांतलीं झाडां कोण शिंपता? भुके वखद कोण दिता? कोण पादलो? फटेकार पादलो चौघाऽआवय कोण रडता लबाडाचें खरें कोण मानितो? पाटाचे पाणी कोण आणी आकाश कोसळल्यावर धिगि कोण लायतलो? म्लेंच्छाचिया बांदौडीः त्यासि कोण फोडी acute angle ಯಾರೋ ಒಬ್ಬರು उपाशागेर कोण खीं शेळें सोत्तालो ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी मोडिल्लया खुर्साक चॅपें कोण काट्टा? कोणाचा कोण, पितळेचा होन, सांपडला तर शोधतो कोण? धा जाण आवयक कोण रडनार देव तारी, त्यास कोण मारी दर न्हाणाला मखर कोण घालतो angle उदक धुता सगल्याक, उदकाक कोण धुतलो? दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो? दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो हातीं नाहीं दाम, मग कोण करतो काम होकलेक कोण वाखाणतलो होकलेची आवय नाय झाल्यावर ! घे गे रांडे वाइण, म्हळ्यारि घेत कोण? सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल? माय कापी गळा, तेथें कोण रक्षी बाळा मॉठया कोणय् दार काटटा, बारकॅल्या कोण काटटा? हत्ती गेला आणि शेंपटाला कोण रुसतो corner तुम तांडेल, हम तांडेल, घमत कोण सांडेल? जातीची शिंदळी। तिला कोण कैसा वळी।। ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलीला खाडास वेगळें, बोडास वेगळें, कोण देतों दाढीला वेगळें आणि खोईस वेगळें (कोण देतो?) अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण? सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)? मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां? निदल्ल्याक कोणीय उठयात, जागो आसिल्ल्याक कोण उठाय तोलो? पिडे वकत् कोणय् दीत, सभावा वकत् कोण दित् लो? सरळकोन एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी कोई विशालकोण विशालकोन लघुकोन लघूकोन नूनकोणः पूर्णकोन पूर्ण वर्तुळ مُستقیٖم زٲویہِ مُکَمَل زٲویہِ مکمل زاویہ زاویہٴ مستقیم زاویہٴ منفرجہ زاویہ حادہ ઋજુકોણ ਅਧਿਕ ਕੋਣ অধিককোণ পূর্ণকোণ ঋজুকোণ সুক্ষ্মকোণ ਨਿਊਨ ਕੋਣ ਪੂਰਨ ਕੋਣ ଅଧିକ କୋଣ ଋଜୁକୋଣ ନ୍ୟୁନକୋଣ ପୂର୍ଣ୍ଣକୋଣ ਸਰਲ ਕੋਣ ન્યૂનકોણ પૂર્ણકોણ ગુરુકોણ അധിക കോണ് ഋജുകോണ് ന്യൂനകോണ് പൂര്ണ്ണകോണ് ईशान कोण कोण दिशा अग्नि कोण वायव्य कोण वायु कोण आग्नेय कोण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP