Dictionaries | References

जो फिरवी लाठी, त्‍याला शत्रू दाखवी पाठी

   
Script: Devanagari

जो फिरवी लाठी, त्‍याला शत्रू दाखवी पाठी

   लाठीचे शिक्षण घेण्यासंबंधी हा अलीकडचा उपदेश दिसतो. (ल.) जो शूर, पराक्रमी असतो त्‍याला भिऊन शत्रू पळून जातात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP