Dictionaries | References

घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय

   
Script: Devanagari

घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय

   घोडा पुढचे पाय उचलतो व गाढव मागच्या पायाने लाथ मारते. घोडा बिथरला म्‍हणजे पुढे पाय उचलून टापा आपल्‍या डोक्‍यावर ठेवतो व गाढव मागच्या पायांनी लाथा झाडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP