Dictionaries | References प पाय धरणें Script: Devanagari Meaning Related Words पाय धरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या रोगानें किंवा थंडीने पाय आंखडणेंपाय दुखत असणेंवातादिकांनी पाय जखडणें.पायां पडणेशरण जाणेंविनंति करणेंनम्रपणें विनविणें.मोकर्ण ४३.९. ‘सिंहलद्वीप सरकारचे गृहमंत्री सर जयतिलक यांनीं हिंदुस्थानांत येऊन हिंदुस्थान सरकारचे तांदुळासाठीं पाय धरले.’केसरी ३-११-४२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP