Dictionaries | References

रडत राऊत घोडयावर काय बसतो व तीर काय मारतो?

   
Script: Devanagari

रडत राऊत घोडयावर काय बसतो व तीर काय मारतो?

   रडका मनुष्य घोडयावर स्वार झाल्यास त्याच्या हातून पराक्रम तर होत नाहींच पण त्याची गांवभर फजिती मात्र होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP