Dictionaries | References आ आऊत सोडून राऊत होणें Script: Devanagari Meaning Related Words आऊत सोडून राऊत होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शेतकर्याचा घोडेस्वार होणेंशेतकर्याच्या हातांत आऊत असते, तो सैन्यांत शिरून सरदार झाला व महत्त्वास चढला म्हणजे त्यास राऊत म्हणतात. यावरून प्रथम हलका धंदा करीत असलेला मनुष्य पुढें वैभवास चढला म्हणजे त्यास म्हणतात. तुलना-प्याद्याचा फर्जी होणेंवाघ्याचा पाग्या होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP