Dictionaries | References

गांडीचे सोडून डोक्‍याला गुंडाळणें

   
Script: Devanagari
See also:  गांडीचे सोडून डोक्‍यास गुंडाळणें

गांडीचे सोडून डोक्‍याला गुंडाळणें     

नेसते वस्‍त्र सोडून डोक्‍यास बांधणें
सर्व लाज, अब्रू सोडून स्‍वैर वर्तन करणें
पूर्णपणें निर्लज्‍ज बनणें
जगाची मर्यादा सोडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP