Dictionaries | References ल लाथ सोसते पण बात सोसत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words लाथ सोसते पण बात सोसत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मार सहन होतो, पण बोलणें सहन होत नाहीं. नुसत्या बोलण्यानेंच एकमेकांत वितुष्टें आल्याचीं उदाहरणें आहेत. टोला मारला तर तेवढया वेळपर्यंतच काय वेदना होतील त्यापण पुढें त्याची फारशी आठवण राहात नाहीं. पण तेंच शाब्दिक टोला मारला तर त्याची आठवण सहसा बुजली जात नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP